Lirik Lagu Chromatico Reviie

गोरी गोरीपान फुलासारखी छान
गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
दादा मला एक वहिनी आण

गोरी गोरीपान फुलासारखी छान
गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
दादा मला एक वहिनी आण

गोऱ्या-गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
गोऱ्या-गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी
अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी

चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण
दादा मला एक वहिनी आण
 

 
  Reviie   Writed by Admin  44x     2024-12-23 11:56:08

post a comment